शैक्षणिक

सातपुडा विद्यालयाचा मंयक प्रदीप पटेल तालुक्यात प्रथम

शहादा l प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात मयंक प्रदीप पटेल या...

Read more

क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम

नंदूरबार l प्रतिनिधी तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता...

Read more

उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

नवापूर l प्रतिनिधी नवापूर येथील उत्कर्ष प्रशांत राजपूत इयत्ता सातवी आत्मा मालिक सुपर फाउंडेशन कोकमठाण ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर या...

Read more

भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

विसरवाडी l नवापूर तालुक्यातील भरडू येथील आदिवासी सेवा व शिक्षण प्रसारक संस्था, नवापूर संचलित अनुदानित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय आश्रम...

Read more

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत नवापुरचे पोरच हुशार

नंदुरबार l प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असून यात नंदुरबार जिल्ह्याच निकाल...

Read more

एस.एस.सी.बोर्ड परीक्षेत 98.80 टक्के मिळून रेवती माळी जिल्ह्यात प्रथम

नंदुरबार l प्रतिनिधी   मार्च 2023 च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकाल दिनांक 2 जून 2023 रोजी ऑनलाइन जाहीर झाला....

Read more

नंदुरबार येथे 4 जून रोजी या परिसरात प्रवेशास बंदी : जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2023 रविवार दि. 4 जून,2023 रोजी...

Read more

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाला विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात ‘अ’ दर्जाचे मानांकन प्राप्त, सलग पाचव्यांदा मान

शहादा -     कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मागील वर्षांचे (अॅकॅडमिक ऑडिट) शैक्षणिक अंकेक्षण झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली...

Read more

प्रा.गणेश पाटील हे मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार येथील श्राॅफ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.गणेश पाटील यांना इंदौर येथील माॅं भुवनेश्वरी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने मानद डाॅक्टरेट पदवीने...

Read more
Page 40 of 118 1 39 40 41 118

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.