Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

team by team
July 20, 2026
in राजकीय
0
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरण प्रकल्पात पाणी पातळी खालवल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठ्याचा प्रश्न दरवर्षी निर्माण होत असतो.

याचाच दूरदृष्टीकोनातून विचार करत नंदुरबार शहराला योग्य प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा या संकल्पनेतून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीपात्रातून पाईपलाईन द्वारे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी योजना राबविण्यात यावी व त्यासाठी भरघोस निधी महाराष्ट्र राज्य शासनाने नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यासाठी द्यावा अशी मागणी केली आहे. याच मागणीचे निवेदन माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांना देण्यात आले आहे.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित,नगरपालिकेचे विरोधी पक्षनेता हिरालाल चौधरी, भाजपा नगरसेवक आनंदा माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, नगरसेवक पंकज चौधरी, माजी नगरसेवक संतोष वसईकर, सामाजिक कार्यकर्ता सतीश मराठे, माजी नगरसेवक प्रकाश भोई आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

Next Post

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Next Post
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add