शैक्षणिक

उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे मानधन थकीत, चर्चा घडवुन मानधन देण्याची भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

नंदुरबार| प्रतिनिधी नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे मानधन मिळावे...

Read more

प्रतिक कदम ला राज्यशासनाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वंयसेवक राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

नंदुरबार ! प्रतिनिधी नंदुरबार  येथील जी. टी .पाटील महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक प्रतीक माधव कदम याला नुकताच राज्य शासनाचा...

Read more

डी.एल. एड.प्रवेश प्रक्रिया सुरू इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी सन 2021 - 22 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्ष डी. एल. एड. शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर...

Read more

कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत विभागीयस्तर आणि राज्यस्तरावर आयोजित  कौशल्य विकास स्पर्धेत युवक युवतींनी सहभागी व्हावे असे...

Read more

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक...

Read more

स्वातंत्र्यदिनानिमित्त नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा

नंदुरबार ! प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसकाळी ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात  प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला.यात १८ विद्यार्थ्यांनी...

Read more

तळोदा प्रकल्प विभागातर्फे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार ! प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून शासन निर्णय दि. ३१ मार्च २००५ व १६ मार्च २०१६ अन्वये राज्यातील...

Read more

प्रहार संघटनेच्यावतीने शिक्षण राज्यमंत्री बच्चुकडू यांना विविध मागण्यांचे निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी पुणे येथे प्रहार शिक्षक संघटनेने प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याच्या मागणीचे निवेदन शालेय शिक्षण राज्यमंत्री ना.बच्चुभाऊ कडू यांना...

Read more

खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुखपदी निवड

नंदुरबार ! प्रतिनिधी खोंडामळी येथील रहिवासी यश पाटील यांची क्षत्रिय मराठा परिवार नंदुरबार जिल्हा विद्यार्थी प्रमुख पदी निवड करण्यात आली....

Read more

तळोदा येथील आयुष परदेशी याचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवीत यश

तळोदा | प्रतिनिधी इयत्ता १० वी सीबीएसई परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तळोदा येथील तसेच पोतदार इंटरनॅशनल स्कूल...

Read more
Page 118 of 123 1 … 117 118 119 … 123

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.