Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

team by team
June 3, 2023
in शैक्षणिक
0
उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील उत्कर्ष प्रशांत राजपूत इयत्ता सातवी आत्मा मालिक सुपर फाउंडेशन कोकमठाण ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर या विद्यालयात विद्यार्थ्यांने डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा २०२२-२३ या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. उत्कर्ष राजपूत याने कोपरगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा यादीत ७८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकावर यश संपादन केले आहे.
उत्कर्ष राजपूत हा अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा नवागांव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश राजपूत यांचा नातू तर भरडू आश्रम शाळेतील शिक्षक प्रशांत राजपूत व कै. हेमलताताई वळवी प्राथमिक विद्यामंदिर विसरवाडी मुख्याध्यापिका सिमा पाटील यांचा मुलगा आहे.
उत्कर्ष राजपूत याने डॉ. सी व्ही. रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश मिळविल्याने आत्मा मालिका आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व क्रीडा संकुल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, प्राचार्य निरंजन डांगे, संचालक मंडळ वर्गशिक्षिका तनुजा घोरपडे, शिक्षक तसेच नातेवाईक मित्रपरिवार यांनी कौतुक केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

भरडू आश्रमशाळेने यशाची परंपरा कायम राखत एस एस सी इ. १० वी बोर्डाच्या परीक्षेत १०० टक्के निकाल

Next Post

क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम

Next Post
क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम

क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add