Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम

team by team
June 3, 2023
in शैक्षणिक
0
क.पू. पाटील माध्यमिक विद्यालयात ९२.४० टक्के मिळवुन पियुष पाटील प्रथम
नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल ९६.७२ लागला आहे.
 नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का वि प्र संस्थेच्या श्रीमती क पू पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता  दहावीत एकूण ६२विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी एक विद्यार्थी गैरहजर व दोन विद्यार्थी एटीकेटी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
   यात प्रथम पियुष आनंदा पाटील ९२.४० टक्के,जान्हवी नवल पाटील ८९.२० टक्के हर्षदा गव्हरलाल पाटील ८७ टक्के, नंदिनी शेखर लांडगे ८६.६६ टक्के, महेश प्रेमराज पाटील, ८३.४४ टक्के साक्षी गणेश माळी ८२.६० टक्के, वर्षा राजू पाटील ८२.४० टक्के मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष विजयराव  पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, संस्थेचे सचिव सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

उत्कर्ष राजपूत डॉ. सी. व्ही रमण बालवैज्ञानिक परिक्षेत यश

Next Post

तळोदा येथे रायगडच्या पवित्र मातीसमोर आ. राजेश पाडवी झाले नतमस्तक

Next Post
तळोदा येथे रायगडच्या पवित्र मातीसमोर आ. राजेश पाडवी झाले नतमस्तक

तळोदा येथे रायगडच्या पवित्र मातीसमोर आ. राजेश पाडवी झाले नतमस्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add