असली येथे चांद्याबाबा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने राबविला एक मतदार चार झाड उपक्रम, सात हजार रोपांची करण्यात आली लागवड
धडगाव | प्रतिनिधी अवघा सातपुडा बोडका होत असला तरी पर्यावरण संवर्धनाची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ समाजसेवक तथा आदिवासी विकास मंत्री ऍड....















