नंदुरबार शहरातील घरफोडी प्रकरणी एकास अटक, ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार शहरातील कोरीट नाका परीसरातील घरफोडीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे एकास अटक करण्यात आली असुन, त्याच्या ताब्यातुन...










