team

team

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

नंदुरबार ! प्रतिनिधी तालुक्यातील ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या सर्व गावांमधे एटीएम सेवा देणार्‍या कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ आज...

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण

जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात शंभर टक्के लसीकरण

नंदुरबार | प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी गती देण्यासाठी प्रशासनातर्फे मोहिमस्तरावर प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत १५ ग्रामपंचायत क्षेत्रात ४५ वर्षांवरील...

न्यायालयात दावा दाखल केल्याच्या कारणातून एकास तिघांची मारहाण

नंदुरबार |  प्रतिनिधी नंदुरबार येथे घराचा हक्क मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याच्या कारणातून एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी...

फोन उचलला नाही म्हणुन जावायाने केली सासर्‍याला लाकडी डेंगार्‍याने मारहाण

नंदुरबार |  प्रतिनिधी बुधावली येथे फोन उचलत नसल्याच्या कारणातून जावायाने सासर्‍याला लाकडी डेंगार्‍याने मारहाण केल्याची घटनाघडली. याप्रकरणी एकाविरूध्द तळोदा पोलीस...

रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नंदुरबार | प्रतिनिधीभरधाव मालवाहु रिक्षाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना अंकलेश्‍वर- बर्‍हाणपूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ घडली. याप्रकरणी रिक्षा...

पिंपळा येथे पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण

नंदुरबार |  प्रतिनिधी सुनेला नांदण्यास येवू नसल्याची कुरापत काढुन पतीसह दोन्ही पत्नींना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना पिंपळा येथे...

सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

सुरत-नागपूर महामार्गावर १८ लाखाच्या अवैध बियरसह ट्रक जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- मध्यप्रदेश राज्यातून विदेशी बिअरचे ४४५ खोके अवैधरित्या विक्रीसाठी गुजरात राज्यात जाणार्‍या ट्रकला विसरवाडी पोलीसांनी मार्गावर पकडले. यावेळी...

खांडबारा येथे २७ हजाराची अवैध देशीदारु जप्त

खांडबारा येथे २७ हजाराची अवैध देशीदारु जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी- खांडबारा गावात अवैधरित्या विनापास परवाना परमिटशिवाय देशीदारु बाळगुन विक्री करणार्‍या इसमास पकडुन त्याच्याकडुन २६ हजार ३९६ रुपये किंमतीची...

Page 1198 of 1198 1 … 1,197 1,198

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.