धडगाव तालुक्यातील हातधूई येथील रहिवासी रेशनपासून वंचित, पायपीट करीत मोर्चा काढण्याचा निवेदनाद्वारे इशारा
नंदुरबार ! प्रतिनिधी अक्राणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ रेशन धान्यापासून वंचित आहेत. मार्च ते जुलै या कालावधीत त्यांना रेशन मिळालेले...













