Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ग.तु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 12 वी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश

team by team
August 7, 2021
in शैक्षणिक
0
ग.तु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 12 वी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश
नंदुरबार ! प्रतिनिधी
नुकताच एच एस सी बोर्डाचा महाराष्ट्र राज्याचा निकाल जाहीर झाला. त्यात ग तु पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून कला,वाणिज्य,विज्ञान तिन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला असून त्यात विज्ञान शाखेतून मोटवानी खुशी सुभाष या विद्यार्थिनीने 577 गुण 96.16 टक्के प्राप्त करून तिन्ही शाखेतून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकविला तर  पाटील धनश्री दिनेश हिने 575 गुण 95.83 टक्के प्राप्त करून विज्ञान शाखेतून द्वितीय क्रमांक प्राप्त केले. तसेच कु भारती केतकी सूर्यकांत हिने 570 गुण 95 टक्के प्राप्त करून विज्ञान शाखेतून तुर्तीय क्रमांक प्राप्त केले .
     वाणिज्य शाखेतून कु पाटील मयुरी दौलत ने 554 गुण 92.33 टक्के प्राप्त करून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला तर बोरसे पुष्पक संजय ह्याने 542 गुण 90.33 टक्के प्राप्त करून द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक बागुल दिव्या हिने 540 गुण 90 टक्के प्राप्त करून पटकविला .
     कला शाखेतून पावरा संगीता रमेश व  पाडवी निशा अशोक ह्यांनी 531 गुण 88.50 टक्के प्राप्त करून संयुक्त रित्या प्रथम क्रमांक प्राप्त केले . तर द्वितीय क्रमांक वळवी मयूर इंद्रसिंग 529 गुण 88 16 टक्के प्राप्त करून प्राप्त केले. तृतीय क्रमांक वाघ हेमांग मनोज ह्याने 526 गुण 87.67 टक्के प्राप्त करून प्राप्त केले.
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे न ता वी समितीचे अध्यक्ष   मनोज  रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ.एम. एस.रघुवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ.एम.जे.रघुवंशी , कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन.जे. सोमाणी  यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते.
बातमी शेअर करा
Previous Post

चोरीचे मोबाईल व बॅटरी विक्री केल्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या नंदुरबार तालुक्यातील दोघांना अटक

Next Post

एक गाव एक वाण अंतर्गत कृषि विभागामार्फत दहिंदुले येथे कापुस पिक शेतीशाळा

Next Post
एक गाव एक वाण अंतर्गत कृषि विभागामार्फत दहिंदुले येथे कापुस पिक शेतीशाळा

एक गाव एक वाण अंतर्गत कृषि विभागामार्फत दहिंदुले येथे कापुस पिक शेतीशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add