नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालयात कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेल प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सिमाताई वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक ,सुभाष पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश लोखंडे ,राष्ट्रीय बंजारा परिषद अध्यक्ष ऍड. अविनाश चव्हाण,जिल्हा सरचिटणीस पंडीतराव पवार, कॉंग्रेसचे कोषाध्यक्ष रवींद्र कोठारी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, शहादा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक, तळोदा तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी,नगरसेवक चंद्रकांत पाटील,गणेश पाटील, शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, खंडेराव पवार भास्कर सोनवणे, रहुफ शहा, शेवाळे माना बाई, बबिता पाडवी, ललिताबाई शेवाळे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.