राज्य

मराठा समाजाच्या युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचे आयेाजन

नंदुरबार  l छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे (सारथी ) व एम एस एम ई-टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन...

Read more

मराठा समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळावे ,मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नंदुरबार  l मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी व्यवसायाकरीता असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसाय निर्मितीसाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बँकांकडून कर्ज देण्यास...

Read more

नंदुरबारला दोन दिवशीय बाल विज्ञान परिषद, जिल्हाभरातून २६८ विज्ञान प्रकल्प सादर होणार

नंदुरबार  lनंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच वात्सल्य सेवा समितीतर्फे येथे दोन दिवशीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे....

Read more

राज्यातील खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत ६० हजार कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर

मुंबई  l   राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबतचा प्रलंबित प्रश्न शासनाने सोडवला असून घोषित, अघोषित, 20 टक्के अनुदान घेणाऱ्या, 40...

Read more

सन्मान धन योजनेंतर्गत घरेलू कामगारांना मिळणार दहा हजार रुपये

मुंबई  l  राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणाऱ्या आणि 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिली. ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत कामगारांसाठी चेंबूर येथे भाऊबीज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, आमदार ॲड.अशिष शेलार, सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना संस्थापक-अध्यक्ष सुभाष मराठे, नगरसेविका आशाताई मराठे आदी उपस्थित होते. घरेलू कामगार हा आपल्या कुटुंबाचा भाग असतो. विभक्त कुटुंब पद्धतीत व बदलत्या जीवनशैलीमध्ये  त्यांचे  कुटुंबात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. यामुळेच या  घरेलू कामगारांचे जीवनमान हे आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर अधिक उंचावण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. यासाठी शासनाने  महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत कामगारांना आर्थिक लाभ देण्यात येतो. पुढील काळात नोंदणीसाठीचे शुल्क नाममात्र   करण्यात येणार असून त्यासोबतच आयुष्यभर लोकांची सेवा करणारे आणि समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या घरेलू कामगारांसाठी ज्यांचे वय 55 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा सर्व नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयाचे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्‍यात आली.

Read more

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

मुंबई  l  जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांमधील रोजंदारी कर्मचाऱ्यांना रुपांतरीत नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अधिसंख्य पदे निर्माण करण्यास...

Read more

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व...

Read more

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे निझर येथे भव्य प्रदर्शन देखावा

नंदुरबार l प्रतिनिधी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित निझर सेवा केंद्रातर्फे निझर( गुजरात) येथे भव्य प्रदर्शन देखाव्याचे...

Read more

शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी, प्रति हेक्टर ७५ हजार रू.दराने भाडेतत्वावर जमीन घेणार

नंदुरबार l    राज्यातील ज्या ग्रामीण भागांमध्ये गावठाण व कृषि वीजवाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे अशा  कृषी वीजवाहिन्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रति वर्ष ७५ हजार  रु प्रति हेक्टर या दराने भाडेतत्वावर महावितरणद्वारे घेण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून...

Read more

राज्यातील गड-किल्ल्यांच्या विकासावर भर

मुंबई  l   रायगड विकास प्राधिकरणामार्फत रायगड किल्ला विकासासाठी पर्यटन विभागाकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर राज्यातील सर्व गड-किल्ल्यांच्या विकासासाठी...

Read more
Page 109 of 215 1 108 109 110 215

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.