Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजाच्या युवक-युवतींसाठी प्रशिक्षणाचे आयेाजन

team by team
November 17, 2022
in राज्य
0
मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास शैक्षणिक, उद्योग कर्ज योजनांसाठी केंद्राकडून निधी
नंदुरबार  l
छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे (सारथी ) व एम एस एम ई-टेक्नॉलॉजी सेंटर इंडो जर्मन टुल रुम,औरंगाबाद यांच्याद्वारे राज्यातील मराठा,कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरीता विनामुल्य, अनिवासी पुर्णवेळ प्रशिक्षण औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर व नागपूर येथे होणार आहे. या प्रशिक्षणाचा मराठा समाजातील युवक व युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सहायक आयुक्त विजय रिसे यांनी केले आहे.
या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची वयोमर्यादा 18-35 वर्ष असून शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आय.टी.आय, अभियांत्रिकी डिप्लोमो/ डिग्री अशी आहे. येथे देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या सेक्टर, विषया संदर्भातील अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी www.igtr-aur.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सहायक आयुक्त विजय रिसे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गत वर्षांच्या तुलनेत यंदा रस्ते अपघात मृत्यूसंख्येत घट

Next Post

नवापूर येथे एक लाखाची दारुसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
नवापूर येथे एक लाखाची दारुसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नवापूर येथे एक लाखाची दारुसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add