Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
November 17, 2022
in राज्य
0
मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वयंसहायत बचत गटांनी 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.

स्वयंसहाय्यता बचत गटांना त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना 90 टक्के शासकीय अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3 लाख 50 हजार इतकी असून स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहीस्सा भरल्यानंतर 90 टक्के म्हणजे (कमाल रुपये 3.15 लाख ) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी गटातील सर्व सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावा. बचतगट हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गट पुरुष किवा महिलांचा असावा. स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे 80 टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.

तसेच गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी व विहीत नमुन्यातील अर्जांसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.

बातमी शेअर करा
Previous Post

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची 21 नोव्हेंबर रोजी बैठक

Next Post

पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

Next Post
पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add