राजकीय

सारंखेडा यात्रा उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी- घोड्यांच्या बाजारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या सारंखेडा यात्रा उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या...

Read more

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राजपालसिंग मेमोरियल संस्थेतर्फे विविध उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून सी एच राजपालसिंग मेमोरियल संस्था व ट्रस्ट ऑफ पीपल यांच्या संयुक्त विद्यमाने...

Read more

आरोग्य यंत्रणा सक्षमकरण्यासाठी प्रयत्न : हेमलता शितोळे

नंदुरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात आल्या...

Read more

डॉ. सुप्रिया गावित यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय; नंदुरबार जिल्ह्याला 33 नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध

नंदुरबार l प्रतिनिधी डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला तब्बल 33 नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या असून, आरोग्य क्षेत्रात...

Read more

आमदार आमश्या पाडवी याच्या विरोधात मोलगी येथे निषेध मोर्चा तर समर्थनार्थ अक्कलकुवा व खापर बंद

नंदुरबार l प्रतिनिधी- महिलेच्या विनयभंग प्रकरणी शिंदेचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात आज निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.आमदार आमश्या...

Read more

पोलीस बॉईज संघटनेतर्फे शहिदांना श्रद्धांजली

नंदुरबार l प्रतिनिधी- येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचारी...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची विजय चौधरी व निलेश माळी यांनी घेतली सदिच्छा भेट

नंदुरबार l प्रतिनिधी- मुंबईतील सागर बंगल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी...

Read more

लाडक्या बहिणींचा लाडका मुख्यमंत्री देवाभाऊ, नंदुरबार मध्ये भले मोठे बॅनर फडकले

नंदुरबार l प्रतिनिधी- राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आलेले दिसून आले. 288 पैकी 235 जागांवर युतीने विजय मिळवला. असे...

Read more

डॉ.विजयकुमार गावित, राजेश पाडवी,शिरीषनाईक नाईक, आमश्या पाडवी विजयी

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभेतील चार मतदार संघात 2 भाजपा , काँग्रेस एक शिंदे सेना यांचा विजय झाला आहे....

Read more

नवापूर विधानसभा मतदारसंघात सरळ लढत, बघा कुठला उमेदवार आघाडीवर

नंदुरबार l प्रतिनिधी नवापूर विधानसभा मतदारसंघात आमदार शिरीषकुमार नाईक काँग्रेस, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भरत गावित व शरदकुमार गावित अपक्ष...

Read more
Page 44 of 362 1 43 44 45 362

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.