team

team

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून हवामानात मोठे बदल झाल्याने गेली चार दिवसापासून गारपीट अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे....

महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

शेतात ट्रॅक्टर चालविल्याचे रागातुन चुलत काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यास न्यायालयाने जन्मठेप शिक्षेसह इतर तीन आरोपीतांना ठोठावला

नंदूरबार l प्रतिनिधी नवापुर पोलीस स्टेशन हद्यीत पांघराण डाबरी ता . नवापुर येथे शेतात ट्रॅक्टर का चालवुन नेले म्हणुन चुलत...

तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी सातपुड्यातील आदिवासींच्या विशेष उत्सव असणारा धडगाव तालुक्यातील तोरणमाळ फलाई येथे भोंगऱ्या बाजाराचे शुक्रवार दि.११ मार्च रोजी आयोजन...

एकच नारा सात बारा नारा देत पाच हजार आंदोलक उतरले रस्त्यावर, विसरवाडीहुन निघालेला सत्यशोधक संघटनेचा पायी बिढार मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बिऱ्हाड मोर्चा काढल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बिडार मोर्चाचे आयोजन करुन विसरवाडी गावात हार्दीक...

पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा नंदुरबार शहरात दाखल,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा नंदुरबार शहरात दाखल,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

नंदूरबार l प्रतिनिधी जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून 50 किलोमीटर लांब अंतर नंदुरबार येथे...

ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

नंदूरबार l प्रतिनिधी नंदूरबार येथील ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त महिलांना योगाचे महत्व समजावीत योगा वर आधारित एका नृत्यचे सादरीकरण...

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

नंदुरबार | प्रतिनिधी महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा सत्कार ८ मार्च जागतिक महिला...

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार...

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी तालुक्यातील रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची...

खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

खासदार डॉ.हिना गावित यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी, शहादा तालुक्यात दिल्या भेटी, लवकर पंचनामे करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन

शहादा l प्रतिनिधी सोमवारी संध्याकाळी शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरात वादळी वारा, गारपीटसह पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकांचे अतोनात...

Page 915 of 1199 1 … 914 915 916 … 1,199

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.