Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा नंदुरबार शहरात दाखल,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

team by team
March 10, 2022
in राजकीय
0
पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदारांचा पायी बिऱ्हाड मोर्चा नंदुरबार शहरात दाखल,पोलिसांचा मोठा बंदोबस्त

नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील वन हक्क दावेदारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काल नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून 50 किलोमीटर लांब अंतर नंदुरबार येथे निघालेला पायी बिऱ्हाड मोर्चा आज नंदुरबार शहरात दाखल झाला आहे जवळपास पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदार शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले आहे. वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी हजारो पुरुष व महिला शेतकरी आपल्या डोक्यावर आपलं बिर्‍हाड घेऊन नंदुरबार शहरात दाखल झाले आहेत. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

नंदुरबार शहर पोलीस ठाण्या समोरील सुभाष चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे, या सभेनंतर मोर्चेकरी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करणार आहे. गेल्या 15 वर्षापासून वन हक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली नाही गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कोरोनाचा धाक दाखवून घरात कोंडून सर्वात जास्त वन हक्क दावेदारांचे निकाल अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी चर्चेला ही वेळ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पाच हजार पेक्षा अधिक संख्येने पन्नास किलोमीटर लांब पायी बिर्‍हाड मोर्चा काढून धडक दिली आहे. यावर आता प्रशासन काय भूमिका घेणार तसेच प्रशासनाने मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मोर्चेकरी काय पाऊल उचलतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त योगावर मार्गदर्शन

Next Post

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बिऱ्हाड मोर्चा काढल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
एकच नारा सात बारा नारा देत पाच हजार आंदोलक उतरले रस्त्यावर, विसरवाडीहुन निघालेला सत्यशोधक संघटनेचा पायी बिढार मोर्चा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बिऱ्हाड मोर्चा काढल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add