Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

team by team
March 10, 2022
in राज्य
0
तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

म्हसावद l प्रतिनिधी
सातपुड्यातील आदिवासींच्या विशेष उत्सव असणारा धडगाव तालुक्यातील तोरणमाळ फलाई येथे भोंगऱ्या बाजाराचे शुक्रवार दि.११ मार्च रोजी आयोजन करण्यात आला आहे.समाज बांधवांनी मोठया संख्येने आपल्या पारंपारीक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी केले आहे.

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ फलाई येथे भोंगऱ्या बाजाराचे शुक्रवार दि.११ मार्च रोजी आयोजन करण्यात आला आहे.आदिवासी सांस्कृतिक भोंगऱ्या ,फलाई या गावी आपण साजरा करण्यात येणार आहे. या भोंगऱ्याला पानसेमल,खेतिया,शहादा,धडगाव,तळोदा,अक्कलकुआ, नवापूर,बडवानीकुक्षी, डही,वालपूर, सोंडवा,तसेच महाराष्ट्र ,मध्यप्रदेश,गुजरात,या संपूर्ण वेगवेगळ्या राज्यातून व जिल्ह्यातुन संपूर्ण बांधवांनी आपले पारंपारीक भोंगऱ्यावाद्य ढोल , मांदल,ढुल्या, फेपाऱ्या,बावा, बुध्या,गैर,यावाद्यासह सर्व समाज बांधवांनी मोठया संख्येने आपल्या पारंपारीक वेशभूषेत लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बिऱ्हाड मोर्चा काढल्याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शेतात ट्रॅक्टर चालविल्याचे रागातुन चुलत काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यास न्यायालयाने जन्मठेप शिक्षेसह इतर तीन आरोपीतांना ठोठावला

Next Post
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

शेतात ट्रॅक्टर चालविल्याचे रागातुन चुलत काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यास न्यायालयाने जन्मठेप शिक्षेसह इतर तीन आरोपीतांना ठोठावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add