काठी येथे सर्पदंशाने विवाहित तरुणीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नागरिकांचे ठिय्या आंदोलन
नंदूरबार | प्रतिनिधी वैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे काठी ता. अक्कलकुवा येथील एका 22 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना आज...
















