Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले चार जण बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, एक जण मात्र अद्याप बेपत्ता

team by team
August 31, 2022
in क्राईम
0
तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले चार जण बुडाली, तिघांना वाचवण्यात यश, एक जण मात्र अद्याप बेपत्ता

सारंगखेडा l प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथील चार मुले तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेली असता मात्र त्यांना पाण्यात खड्याचा अंदाज न आल्याने बुडत होती . यावेळी तिथे उपस्थित मच्छिमार व नागरिकांना मुलं बुडत असल्याचे लक्षात येताच उपस्थितीताच्या मदतीने तीन मुलांना वाचविण्यात यश आले आहे . मात्र जास्त पाण्यामुळे यातील एक मुलगा बेपत्ता असल्याने त्याचा रात्री उशिरा पर्यंत शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

याबाबत अधिक माहिती नुसार ता. ३१ रोजी बुधवारी गणेशोत्सवानिमित्त शाळेला सुट्टी असल्यामुळे टाकरखेडा (ता. शिंदखेडा ) येथील चौघे मित्र तापी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले होते. मात्र जास्त पाण्यामुळे पाण्यातील खड्याचा चौघांना अंदाज न आल्याने त्यांचा तोल ढासळून बुडत असल्याचे . पात्रातील उपस्थित मच्छिमार व अंगाळ करणाऱ्या नागरिकांचे लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पाण्यात उडी टाकून तीन तरुणांना बाहेर काढले मात्र पाण्याचा प्रवाहात तीन पैकी एक मुलगा वाहून गेल्याने त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

यामध्ये साहिल कृष्णा पानपाटील ( वय १५ ), कुणाल किशोर कापुरे ( वय १२) लकी नरेंद्र पानपाटील ( वय १० ) या तिघांना वाचण्यात यश आले असून यामध्ये रोहित अमृत पानपाटील ( वय १४ ) या तरुणाचा रात्री उशिरापर्यंत पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.

एकीकडे गणेशोत्सवाची सर्वत्र धूम सुरू असतांना मात्र याची वार्ता गावात व मुलांच्या घरी कळताच भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी येथील गंगाराम भिल,हिम्मत सोनवणे, व नागरिकांनी मदतकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देण्यासाठीचा उपक्रम राबवणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Next Post

नंदुरबार जिल्हयात गणरायाचे जल्लोषात आगमन, मानाच्या श्री.दादा व श्री. बाबा गणपतींचीही उत्साहात स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add