Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

team by team
May 30, 2026
in राजकीय
0
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नंदुरबार l प्रतिनिधी

पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी शासनाचा योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी नेहमी सज्ज राहायला हवं.पक्षात आता काम केल्याशिवाय पर्याय नसणार आहे.आपल्या वार्डात नगरसेविकांनी महिला सक्षमीकरणाचे काम करीत एका नगरसेविकेने किमान 25 महिलांची टीम बनवून त्यांना सोबत घेत संघटन मजबूत करावे अशा सूचना शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक सरिता कोल्हे- माळी यांनी केल्या.

शिवसेना भवन,आमदार कार्यालयात पक्षाचा महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी समन्वयक सरिता कोल्हे बोलत होत्या. बैठकीचा अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी उपस्थित होते. प्रस्तावना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत यांनी केली. आयोजित बैठकीत महिला संघटन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी म्हणाल्या, पक्षात पुरुष मंडळी ज्याप्रमाणे काम करत असतात त्याचप्रमाणे महिलांनी देखील काम केले पाहिजे. विविध विकासात्मक कामांच्या माध्यमातून नारी शक्तीचे कार्य जनमानसापर्यंत पोचवावे. यावेळी सभापती शितल वसावे, नगरसेविका सोनिया राजपूत, नगरसेविका मनीषा गिरासे, रेखा चौधरी, मनीषा वळवी, सायली रघुवंशी,सकीनाबी कुरेशी, ज्योती पाटील,युवती सेना जिल्हाप्रमुख राजश्री मराठे, महिला शहर प्रमुख वैशाली माळी, काजल मच्छले आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

Next Post

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

Next Post
विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add