Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

team by team
July 6, 2026
in शैक्षणिक
0
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. नंदुरबार येथील के. डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली इको क्लबची स्थापना करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

इको क्लबच्या माध्यमातून ‘सेव्ह वॉटर’ या विषयावर विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणीटंचाईची गंभीरता तसेच प्रत्येकाने दैनंदिन जीवनात पाण्याची बचत करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पाणी संवर्धनाचा संकल्प करत जलसंपत्तीचे जतन करण्याची प्रतिज्ञा केली.
यावेळी भारत सरकारच्या ‘मिशन लाइफ अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याची शपथ देण्यात आली. या शपथेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन के. डी. पाटील व आर. एम. पाटील यांनी केले.कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Next Post

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Next Post
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add