सरकारी सौरपंपाचे आमीष; बनावट वेबसाईटद्वारे फसवणूक करणारा अटकेत ग्राहकांनी सतर्क रहावे ; महावितरणचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला बनावट वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय योजनेतून सौर कृषीपंप मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना...
















