Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

team by team
February 3, 2022
in राजकीय
0
तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली.या बैठकीत लाभार्थ्यांच्या विविध योजनेची पावणे दोनशे प्रकरणे मंजूर करण्यात आली.
तळोदा तालुका स्तरीय संजय गांधी निराधार योजनेच्या समितीची बैठक गुरुवारी येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात घेण्यात आली.बैठकीचा अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रवीण वळवी होते.यावेळी समितीचे सचिव तथा तहसीलदार गिरीश वाखारे,सदस्य प्रकाश कुलकर्णी,गोपाळ पाडवी,सचिन रहासे,जितेंद्र दुबे,धर्मेंद्र वळवी, सहायक गट विकास अधिकारी आर बी सोनवणे, नायब तहसीलदार शैलेश गवते,पालिकेचे प्रतिनिधी अश्विन परदेशी,अनिल गोजरे आदी उपस्थित होते.यावेळी तळोदा शहर व ग्रामीण भागातून आलेल्या संजय गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ, श्रावण बाळ अशा वेगवेगळ्या योजनांची साधारण २६० प्रकरणे दाखल करण्यात आली होती.या प्रकरणांच्या कागद पत्रांची समितीच्या सदस्यांनी पडताळणी केल्या नंतर त्यातील पावणे दोनशे प्रकरणे मंजूर करण्यात आला आहे.उर्वरीत प्रस्तावांमध्ये लाभार्थ्यांनी पूर्तता केली नसल्याने ती नामंजूर करण्यात आली.तथापि सदर कागद पत्रांचा पुर्तता करून घेण्याची सूचना समितीचे अध्यक्ष प्रवीण वळवी यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा: भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

रांझणी येथे जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे भूमिपूजन

Next Post
रांझणी येथे जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे भूमिपूजन

रांझणी येथे जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add