Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

team by team
February 3, 2022
in आरोग्य
0
शिवसेना जिल्हाप्रमुख व उपतालुका प्रमुख यांच्या पाठपुराव्यास यश

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावाचे एक गरीब होतकरू शेतकरी बारकू जयराम पाटील यांचा 20 वर्षीय तरुण मुलगा संदीप हा सण.
-2017 या वर्षी आसाणे येथील त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी गेला असता विजेच्या शॉर्ट सर्किटने संदीपचा जागेवरच विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याने त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली.
त्यावेळी शेतकऱ्यास न्याय देण्यासाठी नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे ,उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,गावातील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण पाटील यांच्या सततच्या महावितरण नंदुरबार येथे केलेल्या पाठपुराव्यास 2 ते 3 वर्षांने का असेना पण त्या शेतकऱ्यांस न्याय मिळवून दिला.त्याबद्दल सर्वत्र महावितरण टीमचे व सततचा पाठपुरावा करणारे शिवसेना टीमचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आज महावितरण नंदुरबार ऑफिसमध्ये 4 लाखाचा धनादेश देताना महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल बोरसे,कार्यकारी अभियंता संजय पाटील,साहाययक अभियंता प्रशांत गावित ,सुनील कऱ्हाड,महारु बागुल सोबत मयत संदीपचे वडील बारकू जयराम पाटील,माजी सरपंच युवराज पाटील,रामकृष्ण पाटील,शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील,रविंद्र पाटील,आदी उपस्थित होते .धनादेश घेत असताना संदिपच्या वडिलांच्या डोळे पाणावले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात जलजिवन मिशनचा कामाला सुरुवात; वसलाईत जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा: भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

Next Post
धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा:  भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

धडगाव तालुक्यात रोजगार हमीची कामे तात्काळ सुरु करा: भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add