तीनसमाळ व डेब्रामाळ येथील पाणीपुरवठ्या बाबत चौकशी समिती नियुक्त, जलजीवन मिशन योजनेच्या भुमिपुजन प्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारीच गायब
नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार येथे जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या ऑनलाईन स्थायी समितीत तालुक्यातील वसलाई येथे झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या...













