आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम फत्ते करीत स्वगृही परतले,भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात आला सत्कार
नंदूरबार | प्रतिनिधी अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील बालाघाट येथील आदिवासी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल मानसिंग वसावे यांनी नेपाळ मध्ये माऊंट एव्हरेस्ट...














