Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चलप्रतिष्ठापना

team by team
February 4, 2022
in सामाजिक
0
काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चलप्रतिष्ठापना

मानाचा व नवसाला पावणारा श्री काका गणपती मंडळातर्फे गणेश जयंती निमित्त पंचधातु निर्मित सोन्याचा मुलामा असलेली मूर्तीची आज गणेश जयंतीनिमित्त विधिवतपणे जल प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
नंदुरबार शहरात गणेशोत्सवानिमित्त मानाचे दादा, बाबा, काका गणपतीची ऐतिहासिक परंपरा आहे. काका गणपती मंडळातर्फे मंडळाच्या सदस्यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेचा संकल्प केला होता. गणेश जयंतीच्या मुहूर्तावर पुरोहित यांच्या उपस्थितीत यजमानतर्फे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सकाळपासून महायज्ञ मूर्ती जलाभिषेक आदी उपक्रम झाले. पूजेचे यजमान म्हणून जितेंद्र प्रदीप सोनार आणि सौ. धनश्री जितेंद्र सोनार होते. पुजेचे आचार्य म्हणून संतोष देवाळालीकर,  तसेच पुरोहित प्रमोद जोशी ,श्रीकांत जोशी, हेमंत त्रिवेदी, तुषार उदारे यांनी काम पाहिले.  गणेश जयंती उत्सव यशस्वीतेसाठी श्री काका गणपती मंडळाचे सदस्य प्रदीप सोनार ,सौ. किरण सोनार, शेखर सोनार ,भरत सोनार, रुपेश सोनार, जयेश सोनार, प्रकाश सोनार, उदय कासार, कैलास सोनार, सिद्धार्थ सोनार, प्रकाश सोनार ,आनंद सोनार, दीपक सोनार, तन्मय सोनार, संजय राजपूत, प्रशांत सोनार, गीरीराज पाटील आदींसह परिसरातील भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार पोलीसांची अशीही माणुसकी: कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह पळवलेली रक्कम पोलिस कर्मचाऱ्यांनी जमा करीत केली परत

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Next Post

नंदूरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add