विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढण्यासाठी व्यापक जनजागृती करा: विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम
नाशिक l प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी आणि...
















