पपई खरेदी करून ४७ लाख रुपये न देता पसार झालेल्या व्यापाऱ्याला दिल्ली येथून पोलीस व शेतकऱ्यांनी पकडले, न्यायालयाने दिली सात दिवसांची पोलीस कोठडी
शहादा | प्रतिनिधी तालुक्यातील शेतकर्यांची ४७ लाख रुपयांची पपई खरेदी करून त्यांचे पैसे न देता पसार झालेल्या व्यापार्यास शहादा पोलीस...















