Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री .संकष्टाई देवी मंदिरात चरणकमलांची स्थापना

team by team
March 7, 2022
in सामाजिक
0
श्री .संकष्टाई देवी मंदिरात चरणकमलांची स्थापना

नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील सोनार गल्ली भागातील श्री.बाबा गणपती मागील श्री. संकष्टाई देवी मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी चरणकमलांची स्थापना करण्यात आली.
तिन दिवसांच्या कार्यक्रमात नवचंडी याग, चरणकमलांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. शेवटच्या दिवशी भांडारा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
मंदिरात आल्यावर भाविकांची माऊलीच्या चरणांना स्पर्श करण्याची इच्छा असते परंतु प्रत्येक भाविकाला गाभाऱ्यात प्रवेश करु देणे शक्य नसते. गाभाऱ्या बाहेर चरणकमलांची स्थापना केल्याने भाविकांना चरणांना स्पर्श करुन दर्शन घेण्याची इच्छा पुर्ण करणे शक्य झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्यातील होळी उत्सवाची लगबग सुरू, महापंचायतची बैठक, 17 मार्च रोजी काठी येथील राजवाडी होळी

Next Post

शहादा येथील टँकर चोरीतील आरोपीतास स्थानिक गुन्हे शाखेने पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या , 45 लाख रुपये किमतीचे दोन टँकर हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add