Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी

team by team
March 7, 2022
in कृषी
0
नंदुरबार जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाची हजेरी

नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासूनच ऊन सावलीचा खेळ सुरू असताना दुपारनंतर 4.50 वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील बामखेडा, जयनगर, तोरखेडा, हिंगणी परिसरात गारपीट सह अवकाळी पावसाने दहा ते पंधरा मिनिटे जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

यंदा बदलत्या हवामानामुळे अवकाळी पाऊस थंडीतील वाढ, गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेत झालेली वाढ, अशा विविध हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना निसर्गाची दाहकता सुरूच आहे. आज झालेल्या अवकाळी पावसात वाढ झाल्यास काढणीला आलेल्या गहू, हरभरा, आजवान या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धानोरा येथील गोडावून चोरीच्या गुन्ह्यातील 3 संशयीत आरोपी नंदुरबार पोलीसांच्या ताब्यात

Next Post

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम २७७ सदस्यांचा समावेश; २८ टन कचरा गोळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add