Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलांमध्ये राजस्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्र विजयी,रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांचा विशेष सन्मान

team by team
March 7, 2022
in राज्य
0
राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत मुलांमध्ये राजस्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्र विजयी,रोलबॉलचे जनक राजू दाभाडे यांचा विशेष सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन व नंदुरबार जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्यावतीने दुसर्‍या पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन हि.गो.श्रॉफ हायस्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील सात राज्यांचे संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे  यांचा विशेष सन्मान करण्यात आला या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांमध्ये राजस्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्राने विजेतेपद पटकाविले तर मुलांमध्ये उपविजयी महाराष्ट्र तर मुलींमध्ये रोलर स्पोर्ट्स सोशल ॲकॅडमी पुणे तृतीय क्रमांकावर मुलांमध्ये मध्य प्रदेश मुलींमध्ये गुजरात या विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र रोलबॉलचे सचिव प्रताप पगार, विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, श्रॉफ हायस्कूल चे उपमुख्याध्यापक राजेश शहा, गुजरात सचिव धर्मेश परमार, मध्यप्रदेश सचिव सुर्यदत्त जोशी, रोलर स्पोर्ट्स सोशल अकॅडमी सचिव महेश उभे, टेनिक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख योगेश सोनवणे,आबाजी सपोर्टचे उपाध्यक्ष जितेंद्र पगारे, खो खो चे राष्ट्रीय पंच अनिल रौंदळ, जयेश वाणी, जिल्हा रोलबॉल संघटनेचे सचिव नंदू पाटील,दिनेश बैसाणे, बी.डी जाधव, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, क्रीडाशिक्षक भिकू त्रिवेदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा संघटनेचे साची शिरसाट, वंश त्रिवेदी, ओम चौरे, प्रिया देसाई, हर्षल वळवी या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी संयोजन समितीचे भिकू त्रिवेदी, नंदू पाटील, जगदीश पाटील, जगदीश वंजारी, डॉ.मयूर ठाकरे, दिनेश ओझा,दिनेश बैसणे, जितेंद्र माळी, राजेश्वर चौधरी, सीमा पाटील, भरत चौधरी, सचिन सूर्यवंशी,रामा हाटकर,प्रतिक जैन आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मयुर ठाकरे तर आभार भिकू त्रिवेदी यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम २७७ सदस्यांचा समावेश; २८ टन कचरा गोळा

Next Post

शहादा येथे जायंट्स ग्रुपतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

Next Post
शहादा येथे जायंट्स ग्रुपतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

शहादा येथे जायंट्स ग्रुपतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add