मालदा, धजापाणी येथे हातपंपाचे भुमिपूजन आदिवासी उपयोजनेंतर्गत उपाययोजना, जि.प.अध्यक्षांची उपस्थिती
तळोदा | प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील मालदा व धजापाणी येथे जि.प.अध्यक्षांच्या हस्ते हातपंपाचे भूमिपूजन करण्यात आले. तळोदा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मालदा...















