Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

team by team
June 25, 2021
in सामाजिक
0
नवनिर्माण संस्थेतर्फे महिलामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती

नंदुरबार |  प्रतिनिधी
जिल्ह्यात महिलांचे प्रमाण पुरुषाच्या तुलनेत कमी  लसीकरण झाल्याचे  माहिती समोर आली होती  हे बाब लक्षात घेत नवनिर्माण संस्थेने ग्रामीण भागात  लसीकरण बाबत गावोगावी जाऊन  महिला व पुरुषांमध्ये लसीकरण महत्व सांगत  गैरसमज दूर करण्यासाठी येथील संस्थेतर्फे मिटिंग ,पथनाट्य या द्वारे जनजागृती करण्यात येत आहे.तळोदा, अक्कलकुवा, नवापूर, नंदुरबार, शहादा तालुक्यातील २०० गावांमध्ये लसीकरणाचे महत्त्व या विषयावर जनजागृती केली जात आहे.  गावोगावी जाऊन तेथील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे. तसेच कोरोना काळात आपण स्वतःची परिवाराची, समाजाची, गावाची कशी काळजी घ्यावी याविषयी प्रबोधन केले जात आहे.या उपक्रमासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन, पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. त्याचबरोबर नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी, गणेश पवार , शीतल शाक्य भूमिका भगत, अंबालाल भोई, सुदाम वळवी, रितेश गावीत, गौरी वळवी, रुपाली पगारे ,भारती चौधरी हेमंत पगारे, हेमंत मंडलिक आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते कॅश पिकअप व्हॅनचा शुभारंभ

Next Post

नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

Next Post
नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

नवापूर येथे राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीनिमित्त ६५ जणांचे रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली  सुरुवात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांनी श्री शनैश्वर मंदिरात केले पुजा; जनसंपर्काला केली सुरुवात

August 26, 2026
प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add