Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.अध्यक्षांच्या हस्ते ४ लाभार्थ्यांना ५० हजाराचे धनादेश वाटप

team by team
June 22, 2021
in सामाजिक
0
जि.प.अध्यक्षांच्या हस्ते ४ लाभार्थ्यांना ५० हजाराचे धनादेश वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथे समाज कल्याण विभागातर्फे अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेतर्ंगत ५० हजाराचे सहाय्याचा धनादेश  जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांचा हस्ते ४ लाभार्थ्याना देण्यात आला.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे  अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेतर्ंगत ५० हजाराचे सहाय्याचे धनादेश जिल्हयातील ४ लाभार्थ्याना जिल्हा परिषद अध्यक्षा ऍड.सिमा वळवी  यांचा हस्ते देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला जि.प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जि.प. महिला बालकल्याण सभापती निर्मला राउत, जि.प.सदस्य सी.के.पाडवी,देवमन पवार,जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगांवकर आदी उपस्थीत होते.
सदर योजनेतर्ंगत किमान ४०टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या सदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास ५० हजार रूपयाचे प्रोत्साहनपर सहाय्य देण्यात येते त्यानुसार ४ लाभार्थ्याना धनादेश देण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

पक्षाचा उपक्रम कार्यकर्त्यांनी शतप्रतिशत राबवावा:विजय चौधरी

Next Post

नंदुरबार नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण सभेत बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधकामाला मंजुरी

Next Post
नंदुरबार नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण सभेत बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधकामाला मंजुरी

नंदुरबार नगरपालिकेतर्फे सर्वसाधारण सभेत बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधकामाला मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add