Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिष्यवृत्ती योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

team by team
August 23, 2021
in शैक्षणिक
0

नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांनी सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात विविध शिष्यवृत्तीबाबतचे प्रस्ताव १५ ऑक्टोंबर २०२१ पर्यंत सादर करावयाचे आहेत.
जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत माध्यमिक शाळेत शिकणार्‍या अनुसूचित जमाती, विजाभज, गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती, विजाभज या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवंत्ताधारक शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात कामकरणार्‍या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, नववी ते दहावी मध्ये शिकणार्‍या अनुसूचित जातीचे मुले व मुलींची शिष्यवृत्ती, अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, विजाभज, विमाप्र मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती, इमाव मुलींसाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना, इयत्ता पहिली ते दहावी मध्ये शिकत असणार्‍या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (एन.टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ) तसेच इतर शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मंजूर केली जाते.
मुख्याध्यापकांनी यासंबंधित शिष्यवृत्तीचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगावकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वनवासी विद्यालयात विश्व संस्कृत दिवस साजरा

Next Post

सोरापाडा येथून दोन मोटरसायकली लंपास

Next Post

सोरापाडा येथून दोन मोटरसायकली लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add