Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य विभागात पेसांतर्गत कर्मचार्‍यांची भरती करा: भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

team by team
August 23, 2021
in राजकीय
0
नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा आरोग्य विभागात पेसांतर्गत कर्मचार्‍यांची भरती करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याकडे भारतीय ट्रायबल पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाध्यक्ष के.टी.गावीत यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात, आरोग्य विभागाकडून सेवा दिली जात आहे. परंतु सर्वच ठिकाणी अपूर्ण कर्मचारी व सुविधांचा अभाव असल्यामुळे गुणात्मक दर्जाची आरोग्यसेवा जनतेला मिळत नाही. आरोग्य विभागात अनुसूचित जमाती प्रर्वातील विविध पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील आरोगय सेवा संस्थांचे इंडीयन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या गाईडलाईनच्या अनुषंगाने सर्वेक्षण करावे व सर्व शाळांचा अहवाल जनतेच्या माहितीकरीता प्रसारीत करावा तसेच त्यातील त्रुटी कर्मचारी व सुविधांचा अभाव तात्काळ दूर करून भारत सरकारच्या इंडीयन पब्लिक हेल्थ स्टँडमध्ये नमूद केलेल्या गाईडलाईन नुसान जनतेला आरोग्यसेवा पुरविण्यात यावी अशी मागणी के.टी.गावीत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सोरापाडा येथून दोन मोटरसायकली लंपास

Next Post

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

Next Post

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यास मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add