Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वावद येथे शेती वाटणीच्या कारणावरुन दोन कुटूंबात मारहाण, पाच जणांना दुखापत,आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 29, 2023
in क्राईम
0
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू
नंदुरबार  l प्रतिनिधी
तालुक्यातील वावद येथे शेती वाटणीच्या कारणावरुन दोन कुटूंबात मारहाण झाल्याने पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीवरुन आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील वावद येथील बन्सीलाल लोटन जाधव यांची आई नगूबाई जाध्व यांने नावे असलेली शेती नावावर करुन देण्याच्या कारणावरुन बन्सीलाल जाधव व त्यांच्या मुलगा निलेश यास राजेश लक्ष्मण जाधव, राकेश लक्ष्मण जाधव, लक्ष्कमण लोटन जाधव, प्रमिला लक्ष्मण यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच निलेश यास राकेश जाधव याने काचेची बाटली फोडून उजव्या हाताच्या पंजाला बोटावजवळ मारुन दुखापत केली व मनगटावर तोंडाने चावा घेतला. तसेच शिवीगाळ करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत बन्सीलाल जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.
तर लक्ष्ण लोटन जाधव यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडीलोपािीर्जत शेती वाटणीच्या कारणावरुन लक्ष्मण जाधव यांना सुदाम लोटन जाधयव, बन्सीलाल लोटन जाधव, निलेश बन्सीलाल जाधव, पवन रविंद्र पानपाटील यांनी काठीने मारहाण केली. तसेच राजेंद्र जाधव व राकेश जाधव यांनाही काठीन मारहाण करुन दुखापत केली. याबाबत लक्ष्मण जाधव यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. आनंद मोरे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे जुन्या भांडणाच्या कुरापतीतून दोन गटात मारामारी, दोघे जखमी, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी चुरशीची लढत, पहिला निकाल जाहीर

Next Post
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी चुरशीची लढत, पहिला निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add