नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १६ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे.दरम्यान उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.यात पहिला निकाल जाहीर झाला असून
हमाल मापाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवार अशोक आरडे विजयी झाले.तर व्यापारी मतदार संघात आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाचे दोघे उमेदवार पुढे आहेत.
तर ग्रामपंचायत गटात डॉ.विजयकुमार गावित यांचे पॅनलचे सर्व उमेदवार पुढे आहेत.तर सोसायटी मतदार संघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.