Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम व पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांचा सत्कार

team by team
September 4, 2021
in शैक्षणिक
0
भालेर  येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात  शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम व पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांचा सत्कार
भालेर ता.नंदुरबार येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक  विद्यालयात  शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना पुरस्कार  मिल्याबद्दल तसेच पोलीस निरीक्षक
अरविंद पाटील  यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक  विद्यालयात  शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम  यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन युनिव्हर्सिटी व निती आयोग पुरस्कृत भारत सेवा रत्न गोल्ड मेडल अवार्ड मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष  भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तसेच तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील  यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.  चंद्रकांत पाटील साहेब( विषय तज्ञ) यांचा संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्या सौ विद्या चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी  श्री.कदम व  श्री.पाटील  यांनी आपल्या मनोगतातून शालेय परिसर व शालेय गुणवत्ता प्रगतीविषयी कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. शहरी भागाच्या तुलनेने ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्ह्यात ओबीसी संवर्गातून  प्रथम क्रमांकाने पीयूष आनंदा पाटील व आठव्या क्रमांकाने हर्षदा गवरलाल पाटील हे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) गुणवत्ता यादीत येतात या विषयी भरभरून कौतुक केले व शाळेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक रमेश  पाटील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन  अनिल कुवर  यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
बातमी शेअर करा
Previous Post

मनरद येथे आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण

Next Post

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करा : मनीषा खत्री

Next Post
गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करा : मनीषा खत्री

गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरी करा : मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add