Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडीत विज पुरवठा द्यावा या मागणीसाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको

team by team
March 4, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडीत विज पुरवठा द्यावा या मागणीसाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको

नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीतर्फे नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांना शेती पुरक पाणी पंपासाठी दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा मिळावा यासाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समशेरपुर फाट्याजवळ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शेतकन्यांच्या विविध प्रश्नासाठी माजी खा. राजु शेंट्टी मागील आठ दिवसापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसा विज अखंडीत मिळावी व विज वसुली ज्या प्रध्दतीने शेतकऱ्यांकडून वसुली केली जाते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक बाबर शाहीमध्ये जी हुकूमशाही केली जात होती . त्याच्यप्रमाणे शेतकन्याचा अपमान करून व आर्थिक नुकसान करून थांबावावी या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.मागील आठ दिवसापासुन माजी खासदार राजू शेट्टी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याच्या असलेल्या मागण्या होऊन ठिय्या आंदोलन करीत आहेत . त्या आंदोलनाला राज्य सरकार व महावितरण कंपनी यांनी गंभीरतेने न घेतल्याने स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे समशेरपुर फाट्याजवळ आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना शेती पुरक पाणी पंपासाठी दिवसा अखंडीत 12 तास विज पुरवठा न केल्यास आमच्या शेतातून जाणाऱ्या शहरी भागात वितरण केली जाते त्यात व्यत्यय निर्माण करून आंदोलन तीव्र करावे लागेल . असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष नथू पाटील तालुकाध्यक्ष ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

Next Post

कृषी विभागाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Next Post
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

कृषी विभागाच्या विविध योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add