Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

team by team
March 4, 2022
in क्राईम
0
पुलावरून 20 फूट खाली पडल्याने युवकाचा मृत्यू

नवापूर l प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्षा मुळे नवापूर तालुक्यातील धनराट बोकळझर रस्त्यावरील पुला वरून 15 ते 20 फूट खाली पडल्याने एक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे
सन 2017-18 मध्ये महापूर आल्याने पुलावरील कठडे पाण्यात वाहून गेले त्या वेळे पासून स्थानिक सरपंच आणि सदस्यांनी नियमित तक्रारी केल्या आहेत महापूर आला त्यावेळेस तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन ही पुलाची दुरुस्ती झालेली नाही पायी चालणारे तसेच वाहन धारक आपला जीव मुठीत घेऊन पुला वरून प्रवास करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासना कडून गेल्या दोन ते तीन वर्षात कोणतीही पुलाची दुरुस्ती झाली नसल्याचे म्हटले असून ह्या घटनेला प्रशासन जवाबदार असल्याचे आरोप स्थानिकांनी ग्रामस्थ यांनी केला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली असल्याची चर्चा आहे
दि 3 मार्च राजी सायंकाळी 9 वाजेच्या सुमारास ऊसतोड मजूर दिनकर कागड्या वसावे रा. उमरागाव, ता.अकलकुवा येथील रहिवासी पायी पुला वरून जात असताना तोल खाली गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता.या घटनेची माहीती बोकलझर सरपंच राहुल गावीत यांना मिळताच त्यांनी १०८ रुग्णवाहीकेला बोलाऊन जखमी रुग्णीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवासी यांनी अनेक वेळा मौखिक तक्रारी करून ही प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनात आले असून प्रशासन अजून मोठ्या अपघाताची वाट बघत आहेत की काय अशी चर्चा ग्रामस्थ यांच्या मध्ये सुरु होती या घटनेचा तपास पोहेका प्रताप वसावे करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसर आदिवासी संस्कृती दर्शविणारे चित्र ठरलेत आकर्षण

Next Post

नंदुरबार जिल्हयातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडीत विज पुरवठा द्यावा या मागणीसाठी स्वभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add