Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

तळोदा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वीज बिल भरण्यासाठी सवलत देऊन त्यांचा वीज पूरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत नागेश पाडवी यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे वीज बिल थकीत असल्याने थकीत वीज बिला अभावी वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सक्तीचे वीज बिल भरण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची विजे अभावी गैर सोय होत आहे म्हणुन वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत देण्यात यावी व वीज पुरवठा सुरु करण्यात यावा अशी मागणी निवेदनात भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत सुरू करावी

Next Post

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश

Next Post
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add