राजकीय

गांधी चौकात शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्वच्छता अभियानात सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी महात्मा गांधी जयंती निमित्त नगर परिषदेच्या वतीने 'स्वच्छतेसाठी एक तारीख, एक तास' उपक्रम राबवण्यात आला.यावेळी हाटदरवाजा परिसरातील...

Read more

शनिमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संतोष पाटील यांची बिनविरोध निवड

नंदूरबार l प्रतिनिधी नंदुरबार तालुक्यातील श्री शनी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनीमांडळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी एक शेतकरी कुटुंबातील संतोष आत्माराम पाटील...

Read more

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी : जि .प . अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित

नंदुरबार l प्रतिनिधी   स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे . स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवावी...

Read more

स्वच्छता हे राष्ट्रीय आचरण बनले; स्वच्छ भारत अभियान घराघरात पोचले :डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी नऊ वर्षांपूर्वी, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या जागृकतेविषयी नारा दिला होता. त्याला प्रतिसाद देत समाजातल्या...

Read more

खांडबारा गावात मुलभूत सुविधांचा अभाव नागरीक त्रस्त, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी   नवापूर तालुक्यातील खांडबारा गावातील रस्त्यांची डागडूजी होवून त्वरीत खड्डेमुक्त खांडबारा करण्यात यावे तसेच खांडबारा गावातील सर्व...

Read more

सेवा पंधरवाडा निमित्त आज भाजपातर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिर

नंदुरबार l प्रतिनिधी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवाडा अंतर्गत सामान्य जनतेला दुर्धर आजारावरील मोफत उपचार...

Read more

राज्यातील आदिवासी भागात शाळांचे शंभर टक्के डिजिटायझेशन करणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदूरबार l प्रतिनिधी येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा...

Read more

काकर्दे येथे ग्रामपंचायतीतर्फे नागरिकांचे काढले आयुष्यामान कार्ड

नंदूरबार l प्रतिनिधी काकर्दे ता. नंदुरबार येथे आयुष्यामान कार्ड बनवण्यास सुरुवात. येथील नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई राकेश माळी यांच्या हस्ते उद्घाटन...

Read more

अक्कलकुवा येथे रास्ता रोको,16 ऑक्टोंबर रोजी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा होणार आंदोलन

नंदूरबार l प्रतिनिधी मोलगी येथील मयत युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच इतर दोन मागण्यांसाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी...

Read more

प्रलंबित मागण्यांसाठी गांधी जयंतीला राजपूत समजातर्फे लाक्षणिक उपोषण

नंदूरबार l प्रतिनिधी     राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्या संदर्भात शासनाने आश्वासन देऊन ही पूर्ण न केल्याने महात्मा गांधीजी जयंतीच्या...

Read more
Page 129 of 363 1 128 129 130 363

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.