Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यात महाआरोग्य कुंभ मेळ्यात हज्जारो रुग्णांवर उपचार

team by team
October 9, 2023
in राजकीय
0
सातपुड्यात महाआरोग्य कुंभ मेळ्यात हज्जारो रुग्णांवर उपचार

मोलगी l प्रतिनिधी

छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिरात रविवारी ३ हजारांवर रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली.जिल्ह्यातील तसेच परिसरातील नर्मदा,तापी व सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यातील ग्रामस्थांनी शिबिराच्या लाभ घेतला.

नंदुरबार येथील छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल तर्फे रविवारी मोलगी येथे ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड.राम रघुवंशी,नंदुरबार पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी,धडगावचे नगराध्यक्ष धनसिंग पावरा, अक्कलकुवा धडगाव विभागाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे,सावे, जि.प सदस्य विजय परडके, जि.प सदस्य सी.के पाडवी, पं.स उपसभापती भाईदास अत्रे,मोलगी सरपंच ज्योती तडवी, बिजगव्हाण सरपंच रोशन पाडवी,माजी सभापती उषाताई वळवी,शिवसेनेचे धडगाव तालुका प्रमुख संदीप वळवी,अक्कलकुवा तालुका प्रमुख रायसिंग वळवी,युवासेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील,उपजिल्हा प्रमुख बबुआ राणा आदी उपस्थित होते.

डॉ.रोशन भंडारी,डॉ. त्रंबक पटेल,डॉ.प्रीती सूर्यवंशी,डॉ.चेतन सूर्यवंशी,डॉ.कपिल दुसेजा,डॉ.कपिल पाटील यांनी रुग्णाची तपासणी केली तर त्यांना छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

आरोग्य सेवेतून कोणीही वंचित राहू नये

शिबिराच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी बांधवांची आरोग्य सेवा करण्याची संधी मिळाली.रुग्ण सेवेतून कोणीही वंचित राहू नये.जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून छत्रपती मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची निर्मिती केली.शासनाच्या सर्व आरोग्याच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
चंद्रकांत रघुवंशी,माजी आमदार

या आजारांवर तपासणी

मेंदूचे आजार,लखवा, मुत्ररोग, छाती,पोट,हाडाच्या मणक्याचे आजार,सिकलसेल, कुष्ठरोग,किडनी,कर्करोग, टि.बी,मूळव्याध, कान, नाक, घसा आदी आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

नोंदीत बांधकाम मजूरांसाठी सुरक्षा व समृद्धीच्या विविध योजना : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

श्री गोवर्धनसिंह रघुवंशी सहकारी बॅकेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

Next Post
श्री गोवर्धनसिंह  रघुवंशी  सहकारी बॅकेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

श्री गोवर्धनसिंह रघुवंशी सहकारी बॅकेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add