राजकीय

भाजपातर्फे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन: भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची माहिती

नंदुरबार ! प्रतिनिधी केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांची जनआशिर्वाद यात्रा जिल्ह्यात येणार आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपकडून तयारी...

Read more

नंदुरबार तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा, प्रहार शेतकरी संघटनेची मागणी

नंदुरबार ! प्रतिनिधी नंदुरबार तालुका दुष्काळ जाहीर करावा, तसेच रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ हाती घेवून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार व...

Read more

कॉंग्रेस गोरगरिबांचा विचार करणारा पक्ष: ॲड.सीमा वळवी

तळोदा ! प्रतिनिधीतळोदा तालुक्यातील बोरद व खरवड येथे महाराष्ट्र सहकारी आदिवासी महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी समाजाला...

Read more

भारतीय किसान सेना शहादा तालुका अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती

नंदुरबार |  प्रतिनिधी भारतीय किसान सेना शहादा तालुका अध्यक्षपदी किशोर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय  किसान सेनेतर्फे जिल्ह्यात विविध...

Read more

व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे ८ ऑगस्ट रोजी हुतात्मा शिरीष कुमार स्मारकावर अभिवादन व स्वातंत्र सैनिक किंवा त्यांच्या वारसांना होणार सन्मान

नंदुरबार ! प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे  प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने व्यर्थ न हो बलिदान या उपक्रमाअंतर्गत...

Read more

काँग्रेस प्रदेकाध्यक्ष नाना पटोले यांचा नंदुरबार दौरा रद्द, हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या स्मारकाच्या कार्यक्रमात बदल

नंदुरबार ! प्रतिनिधी नंदुरबार येथे दि. 8 ऑगस्ट 2021 रोजी काँग्रेस प्रदेकाध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक...

Read more

कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेलची प्रदेशाध्यक्ष मदन जाधव यांनी घेतला आढावा

नंदुरबार | प्रतिनिधी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या संपर्क कार्यालयात कॉंग्रेस पक्षाचे भटके व विमुक्त जाती जमातीचे सेल प्रदेशाध्यक्ष मदन जाधव...

Read more

पालकमंत्री ॲड.के.सी पाडवी यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम...

Read more

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार ! प्रतिनिधी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर ‍जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे....

Read more

‘सब का सब का विकास ‘ धोरणामुळे मुस्लीम विद्यार्थ्यांनाही फायदा होणार

नवापूर ! प्रतिनिधी वैद्यकीय प्रवेश  निर्णयाबद्दल भाजपा अल्पसंख्याक मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन. वैद्यकीय प्रवेशात केंद्रीय कोट्यातून आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला...

Read more
Page 348 of 352 1 347 348 349 352

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.