Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जय भगवान महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदा कळकटे

team by team
September 12, 2021
in राजकीय
0
जय भगवान महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदा कळकटे

नंदुरबार l प्रतिनिधी
जय भगवान महासंघाचे संस्थापक व व्ही.जे.एन.टी. ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब  सानप यांच्या आदेशाने व नरेंद्र नागरे याच्या मार्गदर्शनाने व नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख योगेश गाभने व जय भगवान महासंघाचे नंदुरबार जिल्हाअध्यक्ष महेंद्र चकोर याच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्षपदी सुनंदाताई रमेश कळकटे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे,
          यावेळी जय भगवान महासंघाचे पदाधिकारी   जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर, सहसंपर्क प्रमुख हेमंत नागरे  ,युवा जिल्हा अध्यक्ष  नवनाथ नागरे, गोपाळ धात्रक  , रोहित नागरे, स्वामेश्वर कापडे ,चेतन आव्हड,   कमलेश ओगले, गौरव शिंत्रे,संजोग काकडे, सागर विंचू,   शेखर घुगे, विक्की धात्रक,मयूर नागरे, रवि नागरे, यश गवते,   पिंटू ब्राडे याच्यासह जय भगवान महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते , सुनंदा ताई रमेश कळकटे  यांची महिला अध्यक्षपदी निवड झाल्याने  संघाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण

Next Post

स्वराज्यध्वज पूजन मोहिमेची नंदूरबारातील विख्यात याहमोगी मातेच्या चरणी हजेरी, ६ राज्यांतील १२ हजार कि.मी सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास करत दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर होणार प्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add