राजकीय

खा.डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत कुलदीप वसावे,आरती पावरा पावरा यांनी पटकाविले विजेतेपद

नंदूरबार l प्रतिनिधी खासदार डॉ. हिना गावित आयोजन समितीद्वारे बुधवारी सकाळी आयोजित येथील मॅरेथॉन स्पर्धेत ३०० मुलामुलींनी सहभाग नोंदवला. या...

Read more

वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी येत्या १ जुलैला  नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीस २५ वर्ष पूर्ण होत असून २०२३-२४ हे वर्ष जिल्ह्याचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून...

Read more

शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमात ८५ हजार नागरिकांना देणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी   जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Read more

सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे-बिरसा फायटर्स

म्हसावद  l   प्रतिनिधी  सरळसेवा भरती 2023 परीक्षा शुल्क कमी करणेबाबत असे निवेदन गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स महा,राज्य मुख्यमंत्री...

Read more

नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

नंदूरबार l प्रतिनिधी नगरपालिका शिक्षण मंडळ नंदुरबार व सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनीतलाल कानजीभाई वालासर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम नगरपालिका शाळा...

Read more

भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

नंदूरबार l प्रतिनिधी भालेर ता. नंदुरबार सह दहा गावात जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.  जल जीवन...

Read more

भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

नंदूरबार l प्रतिनिधी     तालुक्यातील भालेर  येथील  श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नंदूरबार तालुका...

Read more

राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी नंदुरबार येथील युवारंग फाऊंडेशन नंदुरबार व हिरकणी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा...

Read more

खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी भव्य मॅरेथॉन स्पर्धा

नंदुरबार l प्रतिनिधी खासदार डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत वाढदिवस आयोजन समिती वतीने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खा.डॉ.हिनाताई विजयकुमार गावीत यांच्या...

Read more

नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

नंदुरबार l प्रतिनिधी   नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर आज आशा व्यसनमुक्ती केंद्रातर्फे नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला. पालकमंत्री...

Read more
Page 159 of 365 1 … 158 159 160 … 365

ताज्या बातम्या

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

कॉपी करू नका.