Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
भालेर येथे अमली पदार्थ दिवस साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
    तालुक्यातील भालेर  येथील  श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नंदूरबार तालुका पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस व राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरबार तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी  संजय महाजन हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून का. वि.प्र. संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील का. वि. प्र. संस्थेचे सचिव  भिका  पाटील , नंदूरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  नीलेश गायकवाड , तसेच पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, उपस्थित होते.
भालेरच्या  सरपंच सौ एस.पी.पाटील , विद्यालयाच्या प्राचार्या सौ व्ही. बी. चव्हाण, आर्यन बोरसे उपस्थित होते. यावेळी श्री.महाजन यांनी अमली पदार्थ होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती दिली. निलेश गायकवाड  यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विषयी जनजागृती पर माहिती दिली तसेच  कमलाकर चौधरी  यांनी देखील मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अनिल सोनवणे , पोलीस नाईक गुलाबसिंग वसावे  व महिला पोलिस कॉन्स्टेबल गीता लोहार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार करावोके स्पर्धा

Next Post

भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

Next Post
भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add